JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

PEDAGOGY

PEDAGOGY

डी.एड प्रथम व द्वितीय वर्षांमध्ये अध्ययन-अध्यापनासाठी थेअरी व प्रात्याक्षिक या प्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मराठी विषयासाठी कथन, उद्गामी-अवगामी , भूमिका पालन , इ. अध्यापन पद्धती चा वापर करतात. तसेच गणित विषयासाठी प्रकल्प, उद्गामी-अवगामी , पृथक्करण , संयोजन , दिग्दर्शन , स्वयंशोधन , कूटप्रश्न , पर्यवेक्षीत अभ्यास इ. अध्यापन पद्धतीचा वापर करतात. तसेच द्वितीय वर्षातील विषयामध्ये हिंदी विषयासाठी कथन, , उद्गामी-अवगामी , भूमिका पालन , इ आणि विज्ञान विषयासाठी चर्चा, दिग्दर्शन, प्रयोग समस्या निराकरण , प्रकल्प , निरीक्षण स्वयंशोधन इ. अध्यापन पद्धतींचा वापर होतो.

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 291029