JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

स्वयंपाक घरातील कामे जसे भाज्या कापणे,शिजवणे,स्वयंपाक करणे इ.कार्यात घरी व शाळेत सहभाग.

News Details

दि.३०/९/२०१९ रोजी अध्यापक विद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांनी प्रत्यक्ष स्वतः स्वयंपाक घरातील कामाचा अनुभव घेतला. या वेळी अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षातील छात्राध्यापक प्राजक्ता भगत या छात्राध्यापकाच्या घरी भाजी निवडणे, कुकर लावणे, भाजी चिरणे , कनिक मळणे , चपाती व भाकरी तयार करणे. इ सर्व गोष्टींचा अनुभव सर्व छात्राध्यापकांनी घेतला.





© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 291034