JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

एखाद्या कार्यक्रमात लेखाविषयक कामे जसे की जमा रक्कम-खर्च रक्कम इ.हिशोब ठेवणे.

News Details

दि.३०/९/२०१९ रोजी इंपिरियल अध्यापक विद्यालयात लेखाविषयक कामे कशी करावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मध्ये लेखाविषयक कामे , जमा रक्क्म,खर्च रक्कम इ. बाबत हिशोब कसा ठेवावा या बाबत महत्वाचे मार्गदर्शन श्री.सुग्रिव जाधव सर यांनी केले. या उपक्रमात अध्यापक विद्यालयातील सर्व कर्मचारी, छात्राध्यापक , प्राध्यापक उपस्थित होते.

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280277