JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

शाळा व शाळेच्या परिसराचे मोजपट्टी व मीटरपट्टी च्या साहाय्याने मोजमाप करणे.

News Details

शाळा व शाळेच्या परिसराचे मोजपट्टी व मीटरपट्टी च्या साहाय्याने मोजमाप करणे. या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी शाळेच्या परिसराची निवड करण्यात आली. अध्यापक विद्यालयातील सर्व छात्राध्यापकांनी स्वतः मीटर पट्टीच्या साहाय्याने शाळेच्या परिसराचे मोजमाप केले.
© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280277