JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

सायकल , कुकर , मिक्सर , इस्त्री , इ. साहित्यांच्या वापराबाबतचे दिग्दर्शन व देखभाल.

News Details

वरील उपक्रमाचे आयोजन दिनांक - २७/९/२०१८ रोजी करण्यात आले. यासाठी सातवनगर ,हडपसर येथील बालाजी सायकल टायर्स अँड ऑईल तसेच साई रिपेरिंग सेन्टर या दुकानाची निवड केली आहे. प्रत्यक्ष छात्राध्यापक व शिक्षक यांनी त्या ठिकाणाला भेट देऊन प्रत्यक्ष साहित्य कसे वापरावे. तसेच त्यांची देखभाल कशी करावी या संबंधीचे मार्गदर्शन छात्रअध्यापकांनी घेतले.
© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280279