JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

विज्ञान दिन उपक्रमाचे आयोजन

News Details

पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तर्फे विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सदर उपक्रमात पुणे जिल्यातील अध्यापक विद्यालयातील सर्व छात्राध्यापक व अध्यापक तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी उपस्थित होते. जे.एस.पी.एम चे, इंपिरियल अध्यापक विद्यालय पुणे येथे हा उपक्रम साजरा करण्यात आला सदर उपक्रम हा ऑनलाईन पद्धतीने केलेला होता. या उपक्रमात प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापक उपस्थित होते.


© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280275