JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

डी.एड अभ्यासक्रम व प्रवेश ऑनलाईन वेबिनार आयोजन

News Details

इंपिरियल अध्यापक विद्यालयात प्रा. सुहास दस यांचे ऑनलाईन वेबिनार झाले . यावेळी त्यांनी डी.एड अभ्यासक्रम व प्रवेश याविषयी माहिती दिली. यावेळी प्रथम वर्षातील व द्वितीय वर्षातील व माजी छात्र अध्यापक उपस्थित होते. तसेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.


© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280276