JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

राष्ट्रीय गणित दिन

News Details

उपक्रमाचे आयोजन इंपिरियल अध्यापक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्र अध्यापकांनी वेगवेगळे गणित विषयाचे भिंतीपत्रक , आकृती तयार केलेल्या होत्या. या राष्ट्रीय गणित दिनाचे उदघाटन डॉ. अनिता खटके यांनी केले . या दिनामध्ये अध्यापक विद्यालयातील प्राचार्य सर्व विधार्थी , शिक्षक , उपस्थित होते.


© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 283529