JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

स्थानिक कारागीर व दुकानदार , शेतकरी यांचा शालेय परिपाठानंतर लगेच सन्मान करणे.

News Details

वरील उपक्रमाची कार्यवाही दिनांक २६/९/१८ रोजी करण्यात आली. या उपक्रमासाठी स्थानिक कारागीर म्हणून श्री.सचिन पाटील तसेच दुकानदार म्हणून श्री. सुरेश चव्हाण यांची तर शेतकरी म्हणून श्री. धनंजय गावडे यांची निवड करण्यात आली होती. या सर्वांचा सन्मान अध्यापक विद्यालयाच्या परिपाठानंतर प्राचार्य श्री. शेंडगे एल .ए यांच्या हस्ते करण्यात आला.




© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280276