JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

स्वच्छ परिसर उपक्रमांचे आयोजन, स्वच्छता ग्रहाची स्वच्छता, स्वच्छता ग्रहाच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन.

News Details

दि.२६/९/२०१९ रोजी स्वच्छ परिसर उपक्रमांचे आयोजन स्वच्छता ग्रहाची स्वच्छता व स्वच्यता ग्रहाच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , हांडेवाडी , हडपसर येथील क्रीडांगण व आजूबाजूचा परिसर यांची निवड करण्यात आली. अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक व छात्राध्यापक या सर्वानी मिळून सर्व परिसर स्वच्छ केला. या बरोबर स्वच्छता ग्रहाच्या स्वच्छेतेचे व्यवस्थापन यांनी पाहणी केली. व शाळेच्या परिसर व आजूबाजूच्या ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व सांगून जनजागृती देखील केली.© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 280277