JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

Institute USP

इंपिरियल अध्यापक विद्यालयाची स्थापना सन २००८ रोजी झाली. या अध्यापक विद्यालयातून शिक्षकाची पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले विध्यार्थी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच काही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी करीत आहेत. अध्यापक विद्यालयातील शिक्षणाची गुणवत्ता व पुढील शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनामुळे काही छात्राध्यापक उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी हि करीत आहेत. तसेच विद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक अनुभवी , हुशार , व सहकार्य करणारे आहेत. अध्यापक विद्यालय सुद्धा विविध सुविधांनी सुसज्ज आहे. तसेच छात्राध्यापकांना वर्गातील शिक्षणाबरोबर प्रकल्प व क्षेत्रीय भेट देऊन विविध ठिकाणाची विविध विषयातील माहिती हि प्रत्यक्ष दिली जाते. तसेच कॅम्पस मधील असणाऱ्या सुविधा या मध्ये हॉस्टेल , बँक , आत्म, वाय-फाय , इंटरनेट, मेडिसिन , कॅन्टीन , वाहतूक सुविधा , खेळांचे मैदान , इ. सुविधांचा लाभ सर्वांना मिळत आहे. तसेच या बरोबर समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र समुपदेशन नेमणूक हि करण्यात आली आहे.

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 286791