• 30

  Nov, 2022
  इम्पिरियल अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापकांनी आंतरवासीता मध्ये शंभूराजे प्राथमिक विद्यामंदिर, तुकाई टेकडी , हडपसर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
  Read more...
 • 28

  Nov, 2022
  इम्पिरियल अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापकांनी धर्मवीर शंभूराजे प्राथमिक विद्यालय, भेकराई नगर येथे आंतरवासिता मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी केली.
  Read more...
 • 28

  Nov, 2022
  इम्पिरियल अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापकांनी धर्मवीर शंभूराजे प्राथमिक विद्यालय भेकराई नगर येथे आंतरवासिता मध्ये संविधान दिन साजरा केला.
  Read more...
 • 17

  Nov, 2022
  दि.१७/११/२०२२ रोजी इम्पिरिअल अध्यापक विद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्र भेट अंतर्गत सासवड येथील मल्हारगडास भेट दिली.
  Read more...
 • 04

  Nov, 2022
  दि.४/११/२२ रोजी किल्ले सिंहगड येथे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.
  Read more...
 • 17

  Aug, 2022
  दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रम इंपिरियल अध्यापक विद्यालयात घेण्यात आला.
  Read more...
 • 16

  Aug, 2022
  इंपिरियल अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षे २०२२ विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
  Read more...
 • 10

  Jul, 2020
  Sanitisation of JSPM/TSSM Post COVID-19
  Read more...
 • 03

  Jan, 2020
  सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
  Read more...
 • 30

  Sep, 2019
  स्वयंपाक घरातील कामे जसे भाज्या कापणे,शिजवणे,स्वयंपाक करणे इ.कार्यात घरी व शाळेत सहभाग.
  Read more...
 • 30

  Sep, 2019
  एखाद्या कार्यक्रमात लेखाविषयक कामे जसे की जमा रक्कम-खर्च रक्कम इ.हिशोब ठेवणे.
  Read more...
 • 26

  Sep, 2019
  स्वच्छ परिसर उपक्रमांचे आयोजन, स्वच्छता ग्रहाची स्वच्छता, स्वच्छता ग्रहाच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन.
  Read more...
 • 04

  Apr, 2019
  क्षेत्रभेटी द्वारे स्थानिक कामाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील कामाची माहिती घेणे.
  Read more...
 • 02

  Apr, 2019
  स्वयंपाक घरातील कामे जसे चपाती करणे , भाज्या कापणे , अन्न शिजवणे , या बद्दल माहिती मार्गदर्शन.
  Read more...
 • 12

  Mar, 2019
  लेखाविषयक काम, रक्कम , खर्च रक्कम इ. हिशोब ठेवणे. या बद्दल माहिती मार्गदर्शन.
  Read more...
 • 06

  Feb, 2019
  शाळा व शाळेच्या परिसराचे मोजपट्टी व मीटरपट्टी च्या साहाय्याने मोजमाप करणे.
  Read more...
 • 20

  Dec, 2018
  श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन
  Read more...
 • 20

  Dec, 2018
  मा.श्री.महेश शेंडकर साहेब , विभाग प्रमुख (वर्ग-१) , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे. यांनी जे.एस.पी.एम , इम्पिरियल अध्यापक विद्यालय, हडपसर कॅम्पसमध्ये भेट दिली.
  Read more...
 • 27

  Aug, 2018
  सायकल , कुकर , मिक्सर , इस्त्री , इ. साहित्यांच्या वापराबाबतचे दिग्दर्शन व देखभाल.
  Read more...
 • 26

  Aug, 2018
  स्थानिक कारागीर व दुकानदार , शेतकरी यांचा शालेय परिपाठानंतर लगेच सन्मान करणे.
  Read more...
 • 26

  Aug, 2018
  जे.एस.पी.एम इम्पिरियल अध्यापक विद्यालय, हडपसर कॅम्पसमध्ये CUTE SMILEZ व MASTER'S ACADEMY हडपसर तर्फे नोकरी मेळावा चे आयोजन करण्यात आले.
  Read more...
 • इंपिरियल अध्यापक विद्यालय वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ २०२०
  Read more...