JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

Final Evaluation

Final Evaluation

प्रथम व द्वितीय वर्षातील शिकवलेल्या अभ्यास क्रमानुसार मूल्यमापन परीक्षा १० ते ४० गुणांची घेतली जाते. यामध्ये प्रथम चाचणी परीक्षा , द्वितीय चाचणी परीक्षा व सराव परीक्षा अशा पद्धतीने छात्राध्यापकांचे मूल्यमापन केले जाते. व वार्षिक परीक्षा हि जून मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येते.

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 286791