JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

ASSESSMENT

Internal Assessment

प्रथम व द्वितीय वर्षातील घटकातील उपघटकानुसार छात्राध्यापकांना शिकवलेल्या विषयावर प्रत्येकी ५ मार्कांचे प्रश्न वर्गामध्ये देऊन ते लिहून घेतले जातात.तसेच प्रत्येकी घटक पूर्ण झाल्यावर हि घटकाच्या गुणांनुसार मूल्यमापन परीक्षा घेतली जाते. या बरोबर छात्राध्यापकांना moodle अकाउंट वरती हि online १० मार्कांची शिकवलेल्या घटकानुसार टेस्ट घेतली जाते..

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 291849