Latest News
  स्थानिक कारागीर व दुकानदार , शेतकरी यांचा शालेय परिपाठानंतर लगेच सन्मान करणे.   श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन   सायकल , कुकर , मिक्सर , इस्त्री , इ. साहित्यांच्या वापराबाबतचे दिग्दर्शन व देखभाल.   शाळा व शाळेच्या परिसराचे मोजपट्टी व मीटरपट्टी च्या साहाय्याने मोजमाप करणे.   लेखाविषयक काम, रक्कम , खर्च रक्कम इ. हिशोब ठेवणे. या बद्दल माहिती मार्गदर्शन.   स्वयंपाक घरातील कामे जसे चपाती करणे , भाज्या कापणे , अन्न शिजवणे , या बद्दल माहिती मार्गदर्शन.   क्षेत्रभेटी द्वारे स्थानिक कामाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील कामाची माहिती घेणे.   एखाद्या कार्यक्रमात लेखाविषयक कामे जसे की जमा रक्कम-खर्च रक्कम इ.हिशोब ठेवणे.   स्वयंपाक घरातील कामे जसे भाज्या कापणे,शिजवणे,स्वयंपाक करणे इ.कार्यात घरी व शाळेत सहभाग.   स्वच्छ परिसर उपक्रमांचे आयोजन, स्वच्छता ग्रहाची स्वच्छता, स्वच्छता ग्रहाच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन.