JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन

  • Date: 20 Dec 2018

Welcome to श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन

Description


२०/१२/१८ रोजी स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इम्पिरिअल अध्यापक विद्यालय क्रीडांगण व आजूबाजूचा परिसर यांची निवड करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी अध्यापक विद्यालयातील सर्व छात्राध्यापक , प्राध्यापक उपस्थित होते.






© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 283555